Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 24, 2026
in सामाजिक
0
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील शिर्डी येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 सप्टेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
या महामोर्चा संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता राहुरी येथील (राजवाडा समाज मंदिर ) येथे उपस्थितीत राहावे सदर शिर्डी येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे ) जिल्हाध्यक्ष श्री .सुरेंद्र भाऊ थोरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा नेते पप्पू भाऊ बनसोडे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे ) जिल्ह्यातील नेते उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार असून सदर बैठकीस राहुरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायी यांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गटाचे ) राहुरी तालुका अध्यक्ष श्री .विलास नाना साळवे व तालुका उपाध्यक्ष श्री .सुनील चांदणे त्याचबरोबर राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे .

Previous Post

श्रद्धेपासून सेवाधर्मापर्यंत धर्म, संस्कृती, शिक्षण आणि समाजसेवेचा संगम असलेले पाथर्डीचे श्रद्धास्थान 

Next Post

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

Next Post
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..