देश-विदेश

महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

नाशिक/प्रशांत बाफनानाशिकच्या दिंडोरीमध्ये एका आनंदाच्या सोहळ्याचे रुपांतर अतीव दु:खात झाले असून, विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी...

Read moreDetails

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास...

Read moreDetails

शेवटचं दर्शन मिळालं नाही, अजित दादाच्या चितेपुढे डोकं टेकवलं …

बारामती: /प्रशांत बाफना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. 28 जानेवारीला विमान अपघातात त्यांचं निधन...

Read moreDetails

भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा

विशेष प्रतिनिधी प्रशांत बाफनाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या ट्रम्प...

Read moreDetails

एलोन मस्क बनले 600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जागातील पहिले व्यक्ती

विशेष बातमी प्रशांत बाफनाटेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांच्या एकूण मागील सर्व विक्रम मोडले आहेत. फोर्ब्सच्या मते, ते 600...

Read moreDetails

दिल्ली येथे अनुभव आधारित महिला सरपंचांच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातून मोहरद येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी यांची निवड

उपसंपादक मन्सूर तडवी मोहरद तालुका चोपडा दिनांक १६ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या अनुभव आधारित सरपंच शक्ती,...

Read moreDetails

“बापरे! 600 फूट खोल दरीत कार कोसळली”,”एकाच कुटुंबाचा करुण अंत!”,”पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख”

आजची सर्वात धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे नाशिकमधून. देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सप्तशृंगी गडाच्या...

Read moreDetails

बंधुत्व , समता आणि स्वातंत्र्याचा पवित्र ग्रंथ डॉ . बाबासाहेबांच्या शाईतून जन्मलेलं मुक्त भारताच भविष्य : भारतीय संविधान

प्रशांत बाफनाअहिल्यानगर 8055440385२६ नोव्हेंबर हा दिवस भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे . १९४९ मध्ये आजच्याच दिवशी भारताचे संविधान स्वीकारले गेले आणि...

Read moreDetails

स्थानिक व्यवसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणारा MahaBiz 2026

पुणे, ७ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ GMBF Global (दुबई) तर्फे महाबीज २०२६ या...

Read moreDetails

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या