उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?
पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाभोवती अस्वच्छतेचा विळखा; डासांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्तसंचारअहिल्यानगर/ प्रशांत बाफनानागरिकांना आरोग्यसेवा देणाऱ्या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या परिसरातच अस्वच्छतेने गंभीर...















