Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सेंट ॲण्ड्र्यूज हायस्कूल फॉर गर्ल्स कॅम्प येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 24, 2025
in शैक्षणिक
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुणे-सेंट ॲण्ड्र्यूज हायस्कूल फॉर गर्ल्स, कॅम्प पुणे येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन शैक्षणिक वर्ष 2025 -26 चा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमास भरपूर पालकांनी प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे सचिव- डॉ,लाल बहादूर कांबळे, अनिल गडकरी सर, नाशिक धर्मप्रांताचे धर्मगुरू रा.रेव्ह. प्रदीप कांबळे सुप्रिया पवार, मेघा माहीम कर, सुधीर साळुंके, मार्शल बनसोडे, उपस्थित होते, शिवसेनेचे शिक्षक शिक्षकेतर अध्यक्ष, पुणे येथील श्री.अनिल गडकरी (सर) यांनी देखील विद्यार्थिनींना प्रेरणा दिली तसेच हुशार व अष्टपैलू विद्यार्थिनीला फिरता चषक देत आपल्या आईच्या स्मरणार्थ तर दरवर्षी देण्याचे जाहीर केले, हा फिरता चषक इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ॲजलिना मावळी हिने पटकावला,

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना साठे यांनी शालेय वार्षिक अहवालाचे वाचन केले,
विद्यार्थिनींनी विविध व नृत्याविष्कारातून कलागुण सादर केले, सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मारिया देठे यांनी केले व आभार सीमा कांबळे यांनी मानले,

Previous Post

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवारांवर बरसले; पूर्वीच कल्पना दिली पण त्यांनी..

Next Post

बेथलं स्कूलमध्ये वार्षिक समारोह व ख्रिसमसचा जल्लोष! चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने जिंकली उपस्थितांची मने

Next Post

बेथलं स्कूलमध्ये वार्षिक समारोह व ख्रिसमसचा जल्लोष! चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने जिंकली उपस्थितांची मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..