Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बस स्टॅण्ड परिसरात अश्लील हावभाव करुन गाणे म्हणुन शहरातील वातावरण दुषित करणारे ११ महिलांवर कोतवाली पोलीसांची कारवाई

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 11, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सो यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सो यांचे सुचनेप्रमाणे शहरातील माळीवाडा बस स्टॅण्ड परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना बस स्टॅण्ड परिसरात काही महिला या रस्त्याचे कडेला उभे राहुन रस्त्याने येणारे जाणारे लोंकाकडे पाहुन अश्लील हावभाव करुन व अश्लील गाणे म्हणत आहे असे गोपनीय माहिती मिळाल्याने मा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सो यांनी लागलीच सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशीत करुन सदर ठिकाणी कारवाई करीता कोतवाली पोलीस स्टेशनचे सपोनी तेजश्री, मपोसई मुगडे, पोसई प्रविण पाटील, मपोहेकों रोहिणी दंरदले, मपोकॉ पंडित, मपोकों दिख्खत व तपास पथकाचे अंमलदार असे यांनी माळीवाडी बस स्टॅण्ड परिसरात जावुन खात्री केली असता काही महिला या अश्लील हावभाव करुन व अश्लील गाणे म्हणत असतांना दिसल्याने सदर ठिकाणी जावुन लगेच तेथे उभे असलेल्या ११ महिला यांना ताब्यात घेवुन महिला यांना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांचे विरुध्द मपोहेकॉ रोहिणी दंरदले यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गु र न १०१/२०२६ बी एन एस कलम २७१,२९२,२९६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०/११७ प्रमाणे फिर्याद दिल्याने त्याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई हि मा श्री सोमनाथ घार्गे सो पोलीस अधिक्षक सो अहिल्यानगर मा श्री वैभव कलुबर्मे सो अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, मा श्री दिलीप टिपरसे सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर शहर विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली मा श्री संभाजी गायकवाड सो पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन मसपोनी तेजश्री थोरात, मपोसई मुगडे, पोसई प्रविण पाटील, सफौ संतोष बनकर, पोहेकों/विशाल दळवी, पोहेकों/विनोद बोरगे, मपोहेकों रोहिणी दरंदले, पोना/ विजय ठोंबरे, मपोकॉ पल्लवी रोहेकले, मपोकॉ वर्षा पंडित, मपोकॉ दिखखत, पोकों/अभय कदम, पोकों/दिपक रोहकले, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ/सुरज कदम, पोकॉ सत्यम शिंदे, पोकॉ रमेश शिंदे, पोकों सोमनाथ राऊत, यांचे पथकाने केली आहे

Previous Post

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Next Post

राज्यात ‘माझ गांव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान…. ग्रामपंयातींना पाच कोटींचे पुरस्कार

Next Post

राज्यात ‘माझ गांव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान…. ग्रामपंयातींना पाच कोटींचे पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

July 7, 2026

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..