Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनादि.२४ जुलै २०२५ रोजी उतरणार रस्त्यावर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 21, 2025
in ताज्या बातम्या
0

यावल तालुका प्रतिनिधी:- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल येथे दि.२४ जुलै २०२५ रोजी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे त्याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल तहसीलदार, यावल पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.असून
यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शेतकरी कर्जमाफीसह अन्य महत्वाच्या मागणीसाठी मागील काही
दिवसापासुन मा.आमदार बच्चु भाउ कडु महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी,दिव्याग,विधवा,मेंढपाळग्रामपंचायत कर्मचारी अन्य वंचित घटकासाठी आंदोलन करीत आहे यांच आंदोलनाचा एक भाग म्हणुन यावल येथे २४ जुलै २०२५ रोजी भुसावळ टी पॉइंटवर चक्का जाम आंदोलन करणार आहे.याकडे केंद्र व राज्य सरकारने तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची आग्रही मागणी आहे
आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नव्हे सामाजिक न्यायाशी निगडित आहे जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर हे लोकशाही मार्गाने व्यापक प्रमाणावर उफाळून येईल आणी त्यास शासन जबाबदार असेल.
यावल तहसीलदार यांना निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील,ललित पाटील, दहिगांव,दिलीपभाऊ आमोदेकर, प्रतिक पाटील नायगांव,लोटन जयकर दहिगांव,बंटी पाटील दहिगांव,पवन पाटील दहिगांव,
समाधान पाटील दहिगांव,किरण माळी दहिगांव,निंबाजी पाटील दहिगांव,हरीलाल अलकरी शिरसाड,समाधान डुबोले यावल, रामदास पाटील कठोरा,कमलाकर झोपे कठोरा,बाळू रावजी कठोरा, न्हावीभाऊ कठोरा,यादव राणे कठोरा,खेमा बेंडाळे कठोरा, घनश्याम फिरके बामणोद,ललित फिरके बामणोद,नाना विरावली, संतोष पाटील आसनखेडा,बारेला यावल,रेखा चौधरी यावल,मिना देशमुख इत्यादी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कष्टकरी तरुण मंडळाच्या वतीने महालक्ष्मी देवीचा भव्य मिरवणूक, व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

Next Post

मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जनसुरक्षा विधेयक रद्द कराबाबतचे आंबेडकरी व्हाईस मिडिया फोरमच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

Next Post

मुख्यमंत्री व राज्यपाल यांना जनसुरक्षा विधेयक रद्द कराबाबतचे आंबेडकरी व्हाईस मिडिया फोरमच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..