Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 10, 2026
in राजकीय
0

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

आज दिनांक 8 मार्च “अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय (NRI) विभाग द्वारा पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य पातळीवर महिला सेलचे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम हॉटेल रविराज भांडारकर रोड डेक्कन पुणे येथे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, माजी महापौर प्रशांत जगताप ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी अनिवासी भारतीय विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम, कार्याध्यक्ष व प्रभारी डॉ, मॅन्युअल डिसूझा व उपाध्यक्ष ॲड, धनंजय बुद्धिवंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
राज्य महिला अध्यक्ष सुवर्णा माने,
राज्य महिला उपाध्यक्ष ॲड, रेखा माने,
राज्य महिला सचिव मेघा शेगर,
पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मुमताज शेख
यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सेक्रेटरी राष्ट्रपती पदक सम्मानित निवृत्त पोलीस निरीक्षक आनंद जंगम, वरिष्ठ उपाध्यक्ष निक्सन ऑगस्टीन, उपाध्यक्ष केनेत रेमी,अर्चना शहा, उपाध्यक्षा अलिशा बुद्धिवंत, जनरल सेक्रेटरी मिस सोनिया आगा, खजिनदार सौ विनीता जाधव, जॅकलीन फाॅरेस्टर, मनिषा ढवले, बळीराम चव्हाण, सौ मन्दाकिनी खरात, अनिल कस्बे, कवी बाळासाहेब जाधव, पत्रकार शंकर जोग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विद्या कदम म्हणाल्या अनिवासी भारतीय नागरिक शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी भारताबाहेर राहतात त्यांच्या रक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एनआरआय अनिवासी भारतीय बाहेर देशात राहणारे त्यांना काँग्रेस पक्षात जोडणे त्यांच्या अडीअडचणी व समस्यांचे समाधान करणे.

Previous Post

विरावली विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड; गावात जल्लोष

Next Post

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

Next Post

रावेर तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघड  पोलिसांचा पहाटे छापा, १७५ किलो गोमांस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..