Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

उत्तमराव यशवंत पंडित यांचे निधन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 29, 2026
in निधन वार्ता
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यात असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील डॉ .बाबुराव बापूजी तनपुरे सह .साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी व आंबेडकर चळवळीचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव यशवंत पंडित (वय 63 )यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने पंडित परिवार शोककळा पसरली आहे राहुरी फॅक्टरी परिसरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन मुली , सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .त्यांच्या निधनाने राहुरी फॅक्टरी परिसरात दुःख व्यक्त होत असून राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे

Previous Post

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

Next Post

अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात एक ताब्यात तर दुसरा फरार

Next Post

अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात एक ताब्यात तर दुसरा फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..