Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृतींना अन्नदान व शालेय साहित्य वाटपाने अभिवादन; नाथ फाऊंडेशनचा उपक्रम

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 1, 2026
in सामाजिक
0

आज दिनांक १/५/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता माजी जिप सदस्य , आदिशक्ती मुक्ताई सह. सूतगिरणी चे चेअरमन स्व निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांचे तेराव्या पुण्यस्मरण निमित्त सकाळी नंऊ वाजता  श्रीराम प्राथमिक/ माध्यमिक विद्यालय १ ते ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाट व शासकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवालय येथे गोरगरीब व पेशंट च्या नातेवाईक यांना अन्नदान नाथ फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आला स्व निखिलभाऊ एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगर तालुक्यातील संर्व सामान्य गरीब होतकरू लोकांना सतत मदत करीत असत , त्यांनी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी चालू करुन बेरोजगारी चा प्रश्नन सोडविला होता , जिप सदस्य असताना व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष असताना मेडिकल कॅम्प आयोजित करित असत त्यामाध्यमातून अर्थीक मदत करित असत अशा कर्तृत्ववान स्व निखिलभाऊ खडसे यांना विनम्र अभिवादन करुन नाथ फाऊंडेशन च्या माध्यमातून विघार्थीना शालिय साहित्य व खाऊ व शासकीय महाविद्यालय जळगाव येथील अन्नदान करण्यात आले
*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर , राष्ट्रवादी जेष्ठ आघाडीचे जिल्हाअध्यक्ष श्री एस डी पाटील साहेब यांच्या हस्ते अन्नमाता फोटो पूजन करून जेवण वाटप करण्यात आले
यावेळी अशोक एस लाडवंजारी (अध्यक्ष..नाथ फाऊंडेशन जळगाव) , विनायक पाटील (अध्यक्ष ..राष्ट्रवादी युवक महानगर जळगाव) सुनिल भैय्या माळी (सचिव..नाथ फाऊंडेशन) , रिंकू चौधरी (मा अघ्यक्ष.. राष्ट्रवादी युवक महानगर जळगाव) , राजुभाऊ मोरे (माजी नगरसेवक मनपा जळगाव) प्रविण कुलकर्णी (सहसचिव..नाथ फाऊंडेशन) , सुहास (गोटूभाऊ) चौधरी , योगेश अशोक लाडवंजारी

Previous Post

रामनगर रहिमपुरेच्या सुपुत्राची एमपीएससीतून उप पोलीस निरीक्षक पदी निवड – गावात जल्लोष

Next Post

धोंडखेडा गावात बुद्ध पौर्णिमेचा प्रेरणादायी उत्सव महिलांच्या खीर दानातून समाजजागृतीचा नवा संदेश.

Next Post

धोंडखेडा गावात बुद्ध पौर्णिमेचा प्रेरणादायी उत्सव महिलांच्या खीर दानातून समाजजागृतीचा नवा संदेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..