Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

केंद्रीय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी केले पंडित कुटुंबियांचे सांत्वन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 15, 2026
in सामाजिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
गुरुवार दिनांक 14 मे रोजी अहिल्या नगरच्या दौऱ्यावर असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी राहुरी तालुक्यात मध्ये असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय उत्तम यशवंत पंडित यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याबद्दल नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी पंडित कुटुंबियांची सांत्वन पर भेट दिली
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय ज्येष्ठ नेते विजयराव वाकचौरे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पगारे राजन ब्राह्मणे राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे फकीरा कदम आदींसह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी सांत्वन पर बोलताना नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी उत्तमरावपंडित यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी सांगितले की उत्तमराव पंडित यांचे राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये मोठे योगदान आहे त्यांनी प्रसाद नगर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यासाठी शासन दरबारी विशेष परिश्रम घेतले त्याचबरोबर नगर मनमाड रोडवर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर तहाराबाद रोडला डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक नाव देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान असल्याचेही नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी आवर्जून सांगितले
यावेळी पंडित कुटुंबीय त्यांचे नातेवाईक आदींसहपरिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post

सावधान…! छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे…! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…! आता तरी जागे व्हा…! महाराष्ट्राची ही आर्थिक लूट थांबवा…! ‘लॉटरी’तले घुसखोर :स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना

Next Post

लॉटरीतले घुसखोर …! भाग दोन : २ लॉटरीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देणं बंधनकारक…! सिक्कीम आणि पंजाबकडून होतंय नियमांचे उल्लंघन…!

Next Post

लॉटरीतले घुसखोर …! भाग दोन : २ लॉटरीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देणं बंधनकारक…! सिक्कीम आणि पंजाबकडून होतंय नियमांचे उल्लंघन…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..