Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भटके विमुक्त, आलुतेदार, बलुतेदार ओबीसी एल्गार मोर्चा ओबीसी बांधवांच्या घोषणाबाजी व मान्यवरांच्या दणकेबाज भाषणाने नांदेड शहर दुमदुमले.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 30, 2025
in सामाजिक
0

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड- नांदेड शहरातील नवीन मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड ओबीसी मोर्चा धडकला. या मोर्चाच्या समारोप प्रसंगी श्रद्धेय मा. बाळासाहेब आंबेडकर, ओबीसी योद्धा मा. लक्ष्मणजी हाके व मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी ओबीसी बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी जागरूक राहुन लढा चालू ठेवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे नेतृत्वाखाली गोल्ला गोलेवार समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते श्री नामदेवराव आयलवड, प्रदेश कोशाध्यक्ष श्री पी.पी. फांजेवाड श्री पी. जी. रुद्रवाड सर, श्री माधवराव वटपलवाड सर, कर्मचारी अध्यक्ष श्री रविंद्रजी बंडेवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री गंगाधरजी सिध्देवाडसर उमरी तालुका अध्यक्ष श्री गणेशराव अनेमवाड, भोकर तालुका अध्यक्ष श्री संतोष आक्केमवाड, हिमायतनगर तालुका अध्यक्ष श्री बाबाराव जरगेवाड, श्री मारोतराव जंपलवाड, श्री बालाजीराव पल्लेवाड, श्री मधूकर मुरगुललवाड, श्री माधवराव कारगिलवाड, श्री काऊलवार सर, श्री बी. के. पाटील कोटेकल्लूरकर, श्री गणेश करेवाड, श्री लक्ष्मण बकेवाड व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post

थक्क झाले वारकरी, श्वान करतोय श्री क्षेत्र शेगांव ची वारी.!

Next Post

कठोरा ग्रामपंचायतीचा अन्याय घरकुल जागावाटपात विलंब भीम आर्मीचा इशारा: सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण

Next Post

कठोरा ग्रामपंचायतीचा अन्याय घरकुल जागावाटपात विलंब भीम आर्मीचा इशारा: सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

July 7, 2026
भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

July 7, 2026
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

July 7, 2026
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

July 7, 2026
रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

July 7, 2026

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..