Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर ; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 28, 2025
in शैक्षणिक
0

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर
अहिल्यानगर,/प्रशांत बाफना – नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी दि.१ डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.१ डिसेंबर रोजी व दि.२ डिसेंबर २०२५ मतदानाच्या दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे

Previous Post

यावलमध्ये इतिहासाची चाहूल! शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे अतुल पाटील विजयी लाटेत –भाजपला ‘घराचा रस्ता’ दाखविण्यासाठी जनता सज्ज

Next Post

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनशाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत हिंगोणा येथिल शालेय कार्यक्रमात आ.अमोल जावळे यांचे प्रतिपादन

Next Post

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनशाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत हिंगोणा येथिल शालेय कार्यक्रमात आ.अमोल जावळे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..