नगरमध्ये महानगरपालिका निवडणूक प्रचारात ‘द ग्रेट खली‘ची एंट्री….
अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाअहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय जनता...
अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाअहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीपासूनच भारतीय जनता...
अहिल्यानगर/प्रशांत बाफनानगर अर्बन बँकेच्या थकबाकीदार कर्जदाराला नियमबाह्य सूट देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय जिल्हा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत फेटाळून लावला आहे. या...
अहिल्यानगर (प्रशांत बाफना):-नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुंडावर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील...
उपसंपादक :-मिलिंद जंजाळेवारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष वैकुंठवासी ह.भ.प.गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) यांच्या आशीर्वादाने तसेच समस्त साकळी ग्रामस्थांच्या...
राहुरी तालुका / प्रविण पाळंदे राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथे राहणारे व शांती चौक मित्र मंडळाचे सदस्य श्री .विजय...
उपसंपादक:-मिलिंद जंजाळेकेंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांचा...
बीड :/प्रशांत बाफना हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची "इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले....
सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबीर...
मुंबई: /प्रशांत बाफना मुंबईचा महापौर कोण असावा यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल! ” अशा स्पष्ट...
बीड : /प्रशांत बाफना शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५)...