शेतकऱ्यांच्या शेतात उभे केले विजेचे खांब, पण भरपाई मात्र गायब!महावितरणच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांवर अन्याय नुकसान कोण भरून देणार?
उपसंपादक:-मिलिंद जंजाळेशेतकऱ्यांचे शेत म्हणजे त्यांची उपजीविका, पण त्याच शेतात विज महावितरण विभागाने थेट विजेचे खांब उभारले आणि त्याबदल्यात देय असलेली...















