Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वृक्षतोड प्रकरण तापले; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 25, 2026
in शासकीय
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

भुसावळ टोल नाका ते फैजपूर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

या संदर्भात भीम आर्मीचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी 06 जानेवारी 2026, 06 फेब्रुवारी 2026 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या स्मरणपत्रांमध्ये वृक्षतोडीची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराच्या कामाचे बिल थांबवण्याची मागणी केली आहे.

अर्जदारांनी वन परिक्षेत्र अधिकारी (यावल पूर्व) स्वप्निल फटांगरे यांच्याकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, बेकायदेशीर वृक्षतोड सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तक्रारी संदर्भात स्मरणपत्र देताना राहुल जयकर व युनुस तडवी उपस्थित होते.

Previous Post

जळगावात आरोग्य विभागात खळबळ “३५ लाख दिले…” चर्चेनंतर निलंबनाच्या हालचाली?

Next Post

दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..