Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चुकीच्या तोलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; गणेश टोल काटा बंद करण्याची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 25, 2026
in ताज्या बातम्या
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

सांगवी बुद्रुक परिसरातील गणेश टोल काट्यावर वजनामध्ये तफावत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे. चुकीचा तोल दाखविल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा संशय व्यक्त करत शेतकऱ्यांनी सदर टोल काटा तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी पीक संरक्षण संस्था कार्यालयात आयोजित बैठकीत नागरिक व शेतकऱ्यांनी एकमुखी ठराव मंजूर करून वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

उपसरपंच विकास धांडे यांनी चुकीच्या तोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत टोल काटा त्वरित बंद करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केल्याचे सांगितले. दरम्यान, पुढील कारवाई काय होते याकडे परिसरातील नागरिक व शेतकरी यांचे लक्ष लागले आहे.

टोल काट्यात तफावत असल्याने संबंधित टोल काट्याचे ऑडिट व नियमित तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

दुसखेडा पेपर मिल स्टेशन परिसरात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती — ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष उघड

Next Post

दुसखेडा पेपर मिल स्टेशन परिसरात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती — ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..