Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी – पत्रकार प्रविण पाळंदे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 7, 2026
in शासकीय
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका /प्रतिनिधी
राहुरी -श्रीरामपूर मतदार संघामध्ये असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील नगर -मनमाड राज्य मार्गावरील असणाऱ्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक (श्रीरामपूर नाका )या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पी आय यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करावी .
सदर डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये छोटे-मोठे दररोज अपघात घडत असून या ठिकाणाहून शालेय विद्यार्थी वृद्ध महिला पुरुष यांना रोड क्रॉस करण्यास जीव मुठीमध्ये घेऊन रोड क्रॉस करण्यात येत आहे तरी राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन तातडीने कारवाई करणारे पोलीस निरीक्षक साहेबांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणी पत्रकार प्रविण पाळंदेयांनी केली आहे .

Previous Post

“वीज नाही, पाणी नाही, डॉक्टर नाही… तरी ९ कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पगार! किनगाव ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड”आठ दिवसांत वीज-पाणी व्यवस्था केल्यास रुग्णालय सुरू करण्याचा दावा  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे

Next Post

औरंगाबादेत भाजप नेते अमर साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; फोटो जाळून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post

औरंगाबादेत भाजप नेते अमर साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; फोटो जाळून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..