Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 24, 2026
in क्राईम
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल : दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस स्टेशनतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष काँबिंग ऑपरेशन दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे व वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करत पोलिसांनी आपली सजगता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या कारवाईत पुढीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले व कार्यवाही करण्यात आली :
दारूबंदी अंतर्गत केसेस – २,
गांजा सेवन प्रकरण – १,
ड्रंक अँड ड्राईव्ह – १,
वाहतूक अधिनियमांतर्गत – ११ प्रकरणे, एकूण दंड ₹७,४००,
NBW (नॉन-बेलेबल वॉरंट) – ३ आरोपी ताब्यात,
BW (बेलेबल वॉरंट) – ५ आरोपींवर कारवाई,
हिस्ट्रीशीटर – ४ जणांची तपासणी, त्यापैकी २ जण हजर
या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
यावल पोलिसांनी केलेल्या या आक्रमक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, “कायदा सर्वांसाठी समान आहे” हा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा :
गुन्हेगारी कृत्ये, नशेखोरी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असून नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावल पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे गुन्हेगारांसाठी इशारा आणि सर्वसामान्यांसाठी दिलासा ठरत आहे.

Previous Post

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

Next Post

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

Next Post

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..