Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 1, 2026
in शासकीय
0

विशेष बातमी प्रशांत बाफना
कडक शिस्तीचे आणि परिणामकारक प्रशासनासाठी ओळख असलेले आयएएस अधिाकरी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली झाली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांना अपंग कल्याण विभागचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते, तर आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली. 29 वर्षात 24 वी बदली 21 वर्षाच्या कारकिर्दीत ही त्यांची 24 वी बदली असून, विविध विभागात सातत्यपूर्ण कार्यकुलतेमुळे ते महाराष्ट्र प्रशासनातील एक महत्वाचा आणि चर्चित अधिकारी बनले आहेत.

बदल्यांच्या या फेरीमध्ये इरत वरिष्इ आयएएस अधिकार्‍यांनाही महत्वाच्या पदावंर नेले गेले आहे. लोकेश चंद्रा ( आयएएस: आर आर 1993) महाराष्ट्र राज्या वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिकय संचालक, आता मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. अश्विनी भिडे (आयएएस : आर आर 1995) मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आता महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत.

विकास चंद्र रस्तोगी ( आयएएस: आरआर 995)जे आधी कृषी व एडीएफ विभागात अतिरिक्त मुख्य सचिव होते, ते आता वित्ता विभात आर्थिक सुधारणांसाठी अतिरिक्त मुख्य सचिव झाले आहेत. परिमल सिंग (आयएएस: आरआर 2004), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पो प्रकल्प संचालक, आता कषी विभागाचे सचिव झाले आहेत.

विनिता वैद सिंगल (आयएएस: आरआर1996) जे आपत्ती व्यवस्थापन विभागचे मुख्य सचिव होते, त्यांनी माती व जलसंवर्धन विभागाचे प्रमुख सचिवपद सांभाळणार आहेत. लहु माळी (आयएएस: आरआर2009)शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. मनीक गुसाळ ( आयएएस : एससीएस 2009 आता अपंग कल्याण विभागचे सचिव म्हणून तुकारम मुंडेची जागा घेत आहेत.

प्रेरणा देभ्रतार ( आयएएस: आर आर 2010) राज्य कर विभागातील संयुक्त आयुक्त, आजा मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत राहणार आहेत. पृथ्वीराज बी पी ( आयएएस: आरआर 20214) पुणे महानगपालिकचे अतिरिक्त आयुक्त . आता वसई विरार महानगरपालिका आयुक्त झाले आहेत. या फेरबदलांमुळे राज्य प्रशासनातील धोरणात्मक आणि कार्यात्मक भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनानकडून सांगण्यात येत आहे

Previous Post

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

Next Post

दहिगाव जलजीवन योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराविरोधात संताप उसळला

Next Post

दहिगाव जलजीवन योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराविरोधात संताप उसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..