Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 16, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक मन्सूर तडवी *यावल तालुक्यातील परसाडे बु,येथे रविवार दिनांक१२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच सौ. मीनाताई राजू तडवी यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षांपासून परसाडे येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात वधू- वर याच्याकडून ११०० रू नोंदणी फी घेऊन त्यांना लग्नासाठी साडी, ड्रेस त्याच बरोबर प्रत्येक जोडप्यांना पलंग, गादी, संसारोपयोगी ४५ भांड्यांचा सेट देऊन विवाह लावून दिले जातात. या वर्षी १० जोडप्यांचे विवाह सोहळा उत्साहात व थाटामाटात पार पडला. * या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) च्या राष्ट्रीय प्रवक्ता श्रीमती.प्रतिभाताई शिंदे,मा.श्री.हर्षल गोविंदा पाटील (मा.सभापती, कृ.उ.बा.स.यावल), मा.सौ. सविता अतुल भालेराव(मा.जि.प.सदस्या), मा.श्री.अहमद जबरा तडवी (मा.सभापती, जि.प.जळगाव) मा. श्री. राकेश वसंत फेगडे(मा.सभापती, कृ. उ. बा. स. यावल), मा.श्री.विलास सदाशिव चौधरी(तालुका सरचिटणीस, यावल), मा.श्री.सागर कोळी(भाजपा मंडल अध्यक्ष,यावल),मा.श्री.व्यंकटेशबारी(सोशल मिडिया प्रमुख,भाजपा), मा.श्री.हुसेन जहांगीर तडवी (जिल्हा उपाध्यक्ष,शिवसेना)मा. श्री. डाॅ. रमजान गुलाब तडवी (जळगाव ), मा.श्री. राजू बिऱ्हाम तडवी.(अध्यक्ष, आसेम, मन्सूर तडवी उपसंपादक दैनिक हॅलो बातमीदार मोहरद . हुसेन गुरुजी यावल अजित हुसेन तडवी (अध्यक्ष, कृती समिती), दिलदार बलदार तडवी (डी.वाय.एस.पी.,बुलढाणा) डॉ.श्री.फिरोज मुबारक तडवी (मुंबई), मा.श्री.दिलीप अहमद तडवी (ग्रामविकास अधिकारी,नायगाव). सकावत याकूब तडवी (महसूल विभाग,तहसील, यावल), युनूस शहादूर तडवी (पेसा समन्वयक, रावेर) वसिम खान हाजी आसिफ खान (साकळी)पवन पाटील(पोलीस पाटील, अट्रावल), मा.श्री साहेब खां मिरखा तडवी(पी.एस.आय.मुंबई) मुकद्दर सिकंदर तडवी. (मुंबई पोलीस), मुबारक उखर्डू तडवी, श(सरपंच, कुसुंबा)फिरोज तडवी (सरपंच, हिंगोणा) मुस्तफा हुसेन तडवी(सरपंच, मोहमांडली) रज्जाक अमिर तडवी (सरपंच, धानोरा) भगतसिंगबापू पाटील (जिल्हा चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस), कदीर खान(नगरसेवक, यावल), रशिद रसूल तडवी. (सौ खेडा)बाबू किताब तडवी (कक्ष अधिकारी,रावेर),मयबू हुसेन तडवी (मा.सरपंच,पाल).अय्युब तडवी(पाल),सौ.आशा राजू तडवी (जळगाव), मा. फिरोज तडवी (संपादक,आदिवासी एक्सप्रेस)इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच , उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि परसाडे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी तडवी- भील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. हमीद भायखा तडवी (ज्येष्ठ समाजसेवक) हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सौ. मीनाताई तडवी यांनी व आभार अलाउद्दीन तडवी यांनी मानले*

Previous Post

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

Next Post

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

Next Post

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..