Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 23, 2026
in शैक्षणिक
0

जळगाव (प्रतिनिधी):
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या ‘स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना, जळगाव’ जिल्ह्याचा विस्तार करत असताना, रावेर तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आदरणीय दादासो. श्री. उत्तम कमा चव्हाण (मुख्याध्यापक, आश्रमशाळा, मंगरूळ) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

संघटनात्मक बळकटीसाठी नियुक्ती

श्री. उत्तम चव्हाण यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत असलेली त्यांची तळमळ लक्षात घेऊन संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीने त्यांची या पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीमुळे रावेर तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणीला मोठी ताकद मिळणार आहे.

सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
चव्हाण सर हे मंगरूळ येथील आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांची प्रशासकीय पकड आणि मनमिळावू स्वभाव सर्वपरिचित आहे. त्यांच्या या निवडीबद्दल स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
“शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी श्री. उत्तम चव्हाण यांचे नेतृत्व रावेर तालुक्यासाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वास जिल्हा संघटनेने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल श्री. उत्तम चव्हाण यांच्यावर शिक्षण क्षेत्रातून तसेच स्नेहीजनांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

जळगावचा डंका आता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत! ‘दिल पे तेरा नाम’ मधून नमन-दिव्या ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला; २४ एप्रिलला होणार ग्रँड रिलीज

Next Post

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

Next Post

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..