Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खाद्यतेल दरवाढीचा ग्राहकांना फटका

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 27, 2026
in ताज्या बातम्या
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
गेल्या महिना भरापासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी व पुरवठ्यातील अडचणीमुळे सोयाबीन व सूर्यफूल पामतेल व शेंगदाणा तेलाच्या दरात १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे दरवाढी बरोबर कंपन्यांनी पॅकेट चे वजन कमी केल्याने ग्राहकांना दुहेरी फटका बसत आहे याचा आर्थिक परिणाम मात्र ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांना बसत आहे पूर्वी १ लिटरच्या नावाखाली मिळणारे तेल आता ८०० ते ८५० लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे काय ठिकाणी ७०० मिली लिटर पैकी ही बाजारात दिसत आहे किमत कायम ठेवून वजन घटवल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे महिन्याभरापूर्वी १५ किलोचा डबा २१०० रुपया पर्यंत मिळत होता तो आता २५०० ते २६०० रुपयावर गेला आहे या वाढीचा फटका गृहिणी हॉटेल व्यावसायिक व मेस चालकांना बसत आहे जागतिक तणावामुळे पुरवठा व साखळी विस्कळीत झाली आहे त्यामुळे दर वाढ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे सामान्य जनतेला मात्र महागाईचा फटका बसत आहे ग्रामीण भागात आर्थिक वर्ग हा शेतकरी व शेतमजूर असल्यामुळे कुठले तेल किती वजनाचे आहे याची शहानिशा केली जात नाही वाढीव भाव हे कुठल्याही नियमावली शिवाय लावल्या जात आहे ग्रामीण भागात अन्न औषधी प्रशासनाकडून एकही कारवाई या बाबत झाली नाही शिवाय भेसळयुक्त व खुल्या तेलामुळे आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कपन्याकडून पॅकेट चे वजन कमी करण्याच्या प्रकारावर वजन माप मापे विभागाचे नियंत्रण आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे सध्या वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे कंबरटेच मोडले आहे

Previous Post

नगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

Next Post

संघर्षातून यशाकडे… प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Next Post

संघर्षातून यशाकडे… प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..