Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध पाचोरा पंचायत समितीत तक्रार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 14, 2026
in शासकीय
0

पाचोरा: तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली असून, संतापलेल्या नागरिकांनी आता थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
याबाबत मुकेश गांगुर्डे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामसेवक आठवड्यातून केवळ १ ते २ दिवसच कार्यालयात येतात. परिणामी, विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांच्या लाभापासून ग्रामस्थ वंचित राहत आहेत. “शासन एकीकडे गतिमान प्रशासनाचा दावा करत असताना दुसरीकडे ग्रामसेवक मात्र कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत,” असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, तक्रारीची प्रत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

Previous Post

पोलीस हद्दीत अवैध धंद्यांना अभय?कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गाजणार कारवाईची तलवार!जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट नागरिकांमध्ये तीव्र संताप

Next Post

सावधान…! छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे…! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…! आता तरी जागे व्हा…! महाराष्ट्राची ही आर्थिक लूट थांबवा…! ‘लॉटरी’तले घुसखोर :स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना

Next Post

सावधान…! छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे…! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…! आता तरी जागे व्हा…! महाराष्ट्राची ही आर्थिक लूट थांबवा…! ‘लॉटरी’तले घुसखोर :स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..