Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दलमिलिंद वासुदेव कुरकुरे यांना पुरस्कार जाहीर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 1, 2025
in शासकीय
0

यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

आज दि 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव तहसील कार्यालय यावल यांना यावल रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार गुलाबराव पाटील व मा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मा मंत्रीमहोदय नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार संजय सावकारे राजू मामा गौरविण्यात यांच्या उपस्थित सालाबाद प्रमाणे
महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव
तहसील कार्यालय यावल
,वर्षभरात केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली जाते.
त्यानुसार यावर्षी महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल
अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Previous Post

स्वामी व्यंकटाचार्य महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न,

Next Post

आदिवासी टोकरे कोळी व भिलाला . बारेला .पावरा जमात बांधव एकत्र साजरा करणार आदिवासी दिन साजरा

Next Post

आदिवासी टोकरे कोळी व भिलाला . बारेला .पावरा जमात बांधव एकत्र साजरा करणार आदिवासी दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..