Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 31, 2026
in अपघात
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच शनिवारी (दि. 30) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाथर्डी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर बापलेक गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार आदळल्याने हा अपघात घडला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील मूळ रहिवासी तथा दापोली (जि.रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले अनिल रावसाहेब मरकड हे पत्नी सुवर्णा मरकड, मुलगी अनुश्री मरकड व मुलगा चिन्मय मरकड यांच्यासह सुट्टीनिमित्त गावी आले होते.

शनिवारी सकाळी निवडुंगे येथून ते कुटुंबासह कारमधून (एमएच 08 एएन 2439) दापोलीकडे जात होते. दुपारी तीनच्या सुमारास पोलादपूरजवळ त्यांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच 04 एलवाय 1638) जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला

Previous Post

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

Next Post

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

Next Post

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..