Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 26, 2026
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

सांगवी बुद्रुक, दि. २४ ऑगस्ट २०२६ : जिल्हा परिषद उर्दू शाळा, सांगवी बुद्रुक येथे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी एसएमसी अध्यक्ष तडवी फिरोज अब्बास, उपाध्यक्ष आरिफ मुनोद्दीन पिंजारी, इन्चार्ज मुख्याध्यापक सय्यद वासिक रईस तसेच उपशिक्षक सय्यद मो. हनिफ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

Previous Post

साखरेचा भाव गगनाला: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाववाढीला जाबाबदार कोण?, इथेनॉल धोरण का साठेबाजी?

Next Post

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी श्रीम .स्नेहल वाळुंज

Next Post
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी श्रीम .स्नेहल वाळुंज

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .सचिन रणधीर तर उपाध्यक्षपदी श्रीम .स्नेहल वाळुंज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..