Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 5, 2026
in सामाजिक
0
अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अहिल्यानगर मध्ये दलित पॅंथरची नवी फळी सज्ज
राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यात दलित पॅंथरची संघटक संघटनात्मक ताकद गावागावात पोहोचविण्याचा निर्धार राहुरी येथील अहिल्या भवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला दलित पॅंथरचे संस्थापक पद्मश्री नामदेवराव ढसाळ व राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पॅंथरचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ आढाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली .
यावेळी कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव संगमनेर नेवासा यासह सहा तालुक्याच्या कार्य कारण न्या जाहीर करण्यात आले जिल्हा उपाध्यक्षपदी कल्याण गंधवे जिल्हा संघटक काशिनाथ चौगुले सचिव आदिनाथ भालेराव महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वैशाली गायकवाड जिल्हा उपाध्यक्षपदी चित्रा तांबे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या
कार्यक्रमाच्या प्रारंभीमाता अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज डॉ .बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी जिल्हाध्यक्ष पॅंथर चे राजेभाऊ आढाव यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला अन्यायाविरोधात लढा अधिक त्रिव करण्याचा निर्धार व्यक्त करताना आढाव यांनी वंचित पीडितांच्या हक्कासाठी पॅंथरचा लढा व संघर्ष संविधान मार्गाने सुरूच राहील असे आढाव यांनी स्पष्ट केले .

Previous Post

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयावर धडक मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

September 5, 2026
तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

September 5, 2026
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..