Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगाव जिल्हा आदिवासी विकास पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन मनेष तडवी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 14, 2026
in सामाजिक
0
जळगाव जिल्हा आदिवासी विकास पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन मनेष तडवी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार

उपसंपादक मन्सूर तडवी

दिनांक १३/९/२६ रोजी जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. जळगाव ची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मनेष तडवीसर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. चेअरमन मनेष तडवी यांनी उपस्थित सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले व पतपेढीच्या प्रगतीचा आणि आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा मांडला. सभासदांचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच पतपेढी प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रकासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी गुणवंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन विनोद पाटील, सचिव अविनाश शिवरामे, संचालक मनोज ठाकरे, विलास भाई, अर्चना ताई पाटील, मनोज पिंगळे, एल.एम. पाटील, प्रशांत बोदवडे, अलका सरदार, दस्तगीर तडवी, गुळवे सर, व्यवस्थापक नरेंद्र अकोले, सागर कोल्हे यांच्यासह आदिवासी विकास विभागातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन रोहन महाजन यांनी केले तर आभार मनोज पिंगळे यांनी मानले.

Previous Post

समाजसेवेची दखल घेत राजू सवर्णे यांचा गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘समाजसेवी’ पुरस्कार प्रदान

Next Post

प्रसाद नगर मधील शिंगि प्लॉट प्रश्नावर विचार मंथन बैठक संपन्नसदर बैठकीमध्ये समन्वय समितीची स्थापना करण्याची स्थानिक नागरिकांची मागणीराहुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..