Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सम्राट नितीन मेघे विजयी सांगवी बु. येथील ज्योती विद्या मंदिरचा विद्यार्थी विभागीय स्पर्धेस पात्र

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 22, 2026
in क्रीडा, शैक्षणिक
0
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सम्राट नितीन मेघे विजयी सांगवी बु. येथील ज्योती विद्या मंदिरचा विद्यार्थी विभागीय स्पर्धेस पात्र

तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर

सांगवी बु., दि. २२ सप्टेंबर २०२६ : आज झालेल्या १७ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. येथील इयत्ता अकरावी कला शाखेतील विद्यार्थी सम्राट नितीन मेघे याने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

सम्राट मेघेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून तो विभागीय स्पर्धेस पात्र ठरला आहे. त्याच्या या यशामुळे ज्योती विद्या मंदिर, सांगवी बु. शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सम्राटच्या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, मित्रपरिवार तसेच ज्योती विद्या मंदिर परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून, नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

“जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सम्राटने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. विभागीय स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी करून शाळेचे व सांगवी बु. गावाचे नाव उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Previous Post

श्रीरामपूर -राहुरी मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्याची जिल्हा अधिकाऱ्यांना आमदार हेमंत ओगले यांची पत्राद्वारे मागणी

Next Post

राहुरी नगरपरिषदेच्या उपनगर अध्यक्ष पदाचा श्री .गजानन सात भाई यांचा राजीनामा

Next Post
राहुरी नगरपरिषदेच्या उपनगर अध्यक्ष पदाचा श्री .गजानन सात भाई यांचा राजीनामा

राहुरी नगरपरिषदेच्या उपनगर अध्यक्ष पदाचा श्री .गजानन सात भाई यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..