Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पत्रकार प्रविण पाळंदे यांचा आमदार श्री.हेमंत ओगले यांच्या हस्ते सत्कार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 26, 2026
in सामाजिक
0
पत्रकार प्रविण पाळंदे यांचा आमदार श्री.हेमंत ओगले यांच्या हस्ते सत्कार

राहुरी तालुका प्रतिनिधी – ( प्रविण पाळंदे )
अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्याच्या राहुरी तालुका प्रतिनिधीपदि श्री . प्रविण सुभाष पाळंदे यांची नुकतीच हॅलो बातमीदार चे मुख्य संपादक श्री .सुमित सोनवणे व कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी नुकतीच निवड केली आहे .
श्री . प्रविण पाळंदे यांची हॅलो बातमीदार च्या राहुरी तालुका प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे नुकतेच श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचे आमदार श्री .हेमंत ओगले साहेब व श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री .करण दादा ससाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
त्याचबरोबर याआधी त्यांची पोलीस टाईम मीडियाच्या राहुरी तालुका प्रतिनिधी पदी निवड झाली आहे त्यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे डॉ .तनपुरे सह .साखर कारखान्याचे चेअरमन व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री .अरुण साहेब तनपुरे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .रवींद्र देशमुख तनपुरेकारखान्याचे संचालक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री .हर्ष तनपुरे संचालक कृष्णा मुसमाडे संचालक भारतराव वारुळे सर भडकत्या ज्वालाचे संपादक व प्रविण पाळंदे यांचे पत्रकारितेतील गुरुवर्य श्री .निसार भाई सय्यद शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन व मंडळाचे सर्व सदस्य देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक व गटनेते श्री .दासू भाऊ पठारे छत्रपती विद्यालयाचे प्राचार्य श्री .बी .एल.शिरसाठ सर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री .अनंत कुमार शेकोकर नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री .मच्छिंद्र गागरे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्रा .श्री .सुधाकर कदम नगरसेविका सुजाता कदम जगन्नाथ रकटे श्री .घाडगे साहेब शिवसेना तालुकाप्रमुख श्री .विजय गव्हाणे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे सतीश संसारे सर्वधर्म समभावाचे अध्यक्ष श्री .किरण चव्हाण व सर्व सदस्य आदींनी श्री . प्रविण पाळंदे यांचा सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .

Previous Post

आ .कर्डिलेंचा जनता दरबार नागरिकांचे व्यासपीठघरगुती वादापासून प्रशासकीय प्रश्नांची केली जाते सोडवणूक

Next Post

दुःख आणि दुष्काळाच्या सावटात गणरायाला निरोप!

Next Post
दुःख आणि दुष्काळाच्या सावटात गणरायाला निरोप!

दुःख आणि दुष्काळाच्या सावटात गणरायाला निरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..