Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी सतीश गायकवाड यांची नियुक्ती

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 9, 2026
in राजकीय
0
ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी सतीश गायकवाड यांची नियुक्ती

​विशेष प्रतिनिधी

ऑल इंडिया पॅंथर्स सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पॅंथर सतीश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे ही निवड जाहीर केली.

​८ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर निष्ठा ठेवून संघटनेची वाटचाल पुढे नेली जावी. तसेच संघटनात्मक बळकटी आणि आंदोलनात्मक भूमिका अधिक प्रभावी करत शोषित, उपेक्षित आणि वंचितांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा सतीश गायकवाड अधिक तीव्र करतील, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केला आहे.

​या नियुक्तीसह सतीश गायकवाड यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस राष्ट्रीय नेतृत्वाकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सतीश गायकवाड यांच्या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रात ऑल इंडिया पॅंथर्स सेनेचे कार्य अधिक विस्तारले जाईल, असा विश्वास व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

बचत गटात केवळ तीन सभासद, तरीही स्वस्त धान्य दुकानाचा परवाना?

Next Post

राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या ३४ साव्या नवरात्र उत्सवाचे आयोजन

Next Post
राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या ३४ साव्या नवरात्र उत्सवाचे आयोजन

राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाच्या ३४ साव्या नवरात्र उत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..