Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ग्रामरोजगार सहाय्यक संघटना रावेर तालुकाध्यक्षपदी विनोद तडवी उपाध्यक्ष शेख आरिफ व सचिवपदी गोपाळ गुरव यांची बिनविरोध निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 27, 2025
in जळगाव
0

*आज दिनांक 25/09/2025 वार गुरुवार रोजी  ग्रामरोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक खुशाल पाटील राज्य संघटक उमेश तायडे यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सपकाळे,जिल्हा कोषाध्यक्ष सैद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका नवीन कार्यकारणी जाहीर  सर्व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्वांचे अभिनंदन
1) ता.अध्यक्ष – विनोद तडवी
2) ता.उपध्यक्ष – आरिफ शेख
3) ता.सचिव – गोपाळ गुरव
4) ता.खजिनदार – राहुल गाढे
5) ता. सहसचिव – समाधान भालेराव
6) ता.संपर्क प्रमुख – महेंद्र तायडे
7) ता.संघटक – प्रकाश जोगी
8) ता.सदस्य  – सुरज सपकाळे
  जगदीश गायकवाड,शालिक संवर्णे, प्रदीप कोचुरे,श्रीकृष्ण हरमकर,हैदर तडवी,लतिब तडवी,संजय पाटील,संभाजी पाटील,सचिन धनगर,सीताराम वानखेडे,समशेर तडवी,मुनाफ तडवी,समीर तडवी,राजेंद्र वाघ,वासुदेव पाटील,अस्लम तडवी,विशाल कोंघे, योगेश भालेराव,बाबुलाल तायडे,योगेश वारके,नशीर तडवी,आरिफ तडवी,अतुल मेढे, प्रितेश निकम,मंगला पाटील,व सर्व रावेर तालुक्याती ग्रामरोजगार सहाय्यक उपस्तित होते*

Previous Post

वढोदा येथे ‘एक गाव – एक देवी’ उपक्रमातून नवरात्र उत्सवाला अनोखी ओळख

Next Post

भुसावळ येथील महिलेचा मृतदेह जामनेर तालुक्यातील वाघूर धरणात आढळून आल्यास एकच खळबळ उडाली.!

Next Post

भुसावळ येथील महिलेचा मृतदेह जामनेर तालुक्यातील वाघूर धरणात आढळून आल्यास एकच खळबळ उडाली.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..