Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावात भीतीचे वातावरण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 19, 2025
in जळगाव
0

उपसंपादक मन्सूर तडवी

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे तावसे बुद्रुक येथील चामुंडा माता मंदिराजवळ बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले तावसे बुद्रुक येथील सरपंच रेखाबाई किशोर चौधरी यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली याच्या आधी देखील बिबट्या दिसल्याची माहिती सरपंच व गावातील नागरिकांनी वनविभागाला दिलेली होती असे सरपंच यांनी सांगितले पण वनविभागाने यावर गावात येऊन पाहणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारचे बिबट्याचा पायांची निशान दिसून आले नाहीत असे  सारिका कदम मॅडम यांनी सांगितले गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे यावर वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे असे गावातील सरपंच,पोलीस पाटील व नागरिकांनी वनविभागाला सागीतले आहे गावात बिबट्या दिसल्या कारणास्तव नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  तावसे बुद्रुक,कुरवेल व खाचणे या गावातील नागरिकांनी रात्री बाहेर निघताना योग्य ती दक्षता घ्यावी असे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे

Previous Post

जळगांव MIDC परिसरात बिअर शॉपीच्या नावाखाली अवैध दारू विक्रीला ऊत प्रशासनाचा ‘कानाडोळा’ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

वाघोदा बु गणातून ममताताई आमोदकर यांची पंचायत समिती सदस्यपदासाठी जोरदार चर्चा

Next Post

वाघोदा बु गणातून ममताताई आमोदकर यांची पंचायत समिती सदस्यपदासाठी जोरदार चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..