Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

माजी आमदार राजीव दादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका यांचे निधन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 21, 2025
in ताज्या बातम्या
0

चाळीसगाव प्रतिनिधी शेख जावीद
चाळीसगाव मतदार संघाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.राजीवदादा देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते चाळीसगावचे शिल्पकार म्हणून ख्यात असलेले लोकनेते कै. अनिलदादा देशमुख यांचे चिरंजीव होत. त्यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली ते आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यानंतर 2009 साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून गेले या नंतर त्यांना दोन वेळेस विधानसभेत पराभव पत्करावा लागला. गेल्या काही वर्षांपासून त्यांना प्रकृती अस्वास्थाचा त्रास होत होता. यातच ऐन दिवाळीच्या काळात हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले राजीव दादा देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

हिंगोना सावखेडा सिम जि.प. गटात जि.प. साठी नजमा तडवी तर हिंगोना गणात प.स. साठी काँग्रेसकडून देवानंद तायडे यांचे नावे चर्चेत

Next Post

*पाचोरा तहसील आवारातून जप्त ट्रॅक्टरचे साहित्य गायब सीसी टीव्ही कॅमेरे फक्त नावालाच तहसीलदारांचे दुर्लक्ष*

Next Post

*पाचोरा तहसील आवारातून जप्त ट्रॅक्टरचे साहित्य गायब सीसी टीव्ही कॅमेरे फक्त नावालाच तहसीलदारांचे दुर्लक्ष*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..