Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पारोळा भीम आर्मी उपाध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 29, 2025
in राजकीय
0

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर

पारोळा, दि. 28 नोव्हेंबर 2025
भीम आर्मी पारोळा चे उपअध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा शहरातील कुटीर रुग्णालय तसेच जवळील आदिवासी वस्तीमध्ये फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

या उपक्रमावेळी डॉ. राजेश वडे, डॉ. जोशी, दीपक सोनार,
एकनाथ पवार (भीम आर्मी तालुका अध्यक्ष),
प्रविण पारधी, रिंकू शेलार, आकाश मोरे, निलेश कापडणे,
अशोक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भीम आर्मी पारोळा तालुका टीम तसेच पारोळा तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. वाढदिवसाला सामाजिक स्पर्श देत फळवाटप उपक्रमातून वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.

Previous Post

मारूळ गावात वीज वितरण विभागाचे घोर दुर्लक्ष!उघडी डीपी बनली ‘मृत्यूची सापळा’ ग्रामस्थांचा संताप उसळलासिंगल फेजवरच वीज पुरवठा; सुरक्षा शून्य, धोका मात्र प्रचंड

Next Post

पत्रकारांनी पाठ फिरवल्याने दोन्ही पक्षांच्या प्रचारसभांवर प्रश्नचिन्ह भडगाव नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व घटना

Next Post

पत्रकारांनी पाठ फिरवल्याने दोन्ही पक्षांच्या प्रचारसभांवर प्रश्नचिन्ह भडगाव नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..