Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री .संदीप गोसावी सर यांची शिक्षक व शिक्षकेतरसंघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा चिटणीस पदी निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 18, 2026
in शैक्षणिक
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील रहिवाशी व डॉ .बाबुराव बापूजी तनपुरे सह .साखर कारखाना संलग्न असणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बेलापूर येथील केशव गोविंद विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री .संदीप त्रिंबक गोसावी सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना अहिल्यानगर जिल्ह्याच्या चिटणीसपदी नुकतीच संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मा .ना .एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या आदेशाने नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे .
श्री .संदीप गोसावी यांना त्यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष शिक्षक आमदार श्री .किशोर दराडे साहेब यांच्या हस्ते सुपुत्र करण्यात आले आहे यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्री .संदीप गोसावी सर यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .

Previous Post

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा साठा जप्त खर्डा पोलिसांची मध्यरात्री कारवाई; टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत

Next Post

यावल पोलीसांचे दारूबंदी पथक सज्ज; साकळीतील अवैध गावठी दारू व्यवसायावर आता मोठी कारवाई होणार!

Next Post

यावल पोलीसांचे दारूबंदी पथक सज्ज; साकळीतील अवैध गावठी दारू व्यवसायावर आता मोठी कारवाई होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..