Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 7, 2026
in शासकीय
0
मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड – भोकर गोल्ला-गोलेवार यादव समाजातील कर्तव्यदक्ष, वरीष्ठ अधिकारी आदरणीय श्री. जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP म्हणून नियुक्ती होऊन त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा भोकर येथे गोल्ला-गोलेवार यादव महासंघाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ करण्यात आला, मा.जगदीश भंडरवार साहेब यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या उज्ज्वल सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भोकर उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, जनतेला न्याय मिळेल आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष आक्केमवाड साहेब बोलताना म्हणाले की हा सत्कार केवळ एका अधिकाऱ्याचा सन्मान नसून, संपूर्ण गोल्ला-गोलेवार यादव समाजाच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा गौरव करणारा अविस्मरणीय क्षण ठरला, आपल्या प्रामाणिक कार्यपद्धतीने, निस्वार्थ सेवाभावाने, शिस्तबद्ध प्रशासनाने आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे श्री. जगदीशजी भंडरवार साहेब यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब यांनी केले आहे.

यावेळी- गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, जिल्हाध्यक्ष प्रकाश करेवाड, मुदखेड उपसभापती आनंदराव गादीलवाड, जि. कार्याध्यक्ष सुभाषराव शिलेवाड, जि.सचिव अशोकराव काराळीकर, बालाजी शेणेवाड ,कोशाध्यक्ष तुकाराम कैलवाड,युवा जिल्हाध्यक्ष सुनील कोईलवाड, तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड,श्याम जक्कलवाड,संजय बल्फेवाड, दत्ता क्यातमवाड,गंगाधर पाशेमवाड, महेश पपूलवाड,गोविंद यमलवाड,दत्तराव पासेमवाड,गोविंद चिखलवाड, ज्ञानेश्वर कारलवाड,नारायण पापुलवाड,शिवाजी कारलवड उपस्थित होते.

Previous Post

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

Next Post

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

Next Post
सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा" - शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..