Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 6, 2026
in शासकीय
0
देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ठेकेदार बदलला असला तरी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि मुताऱ्यांच्यास्वच्छतेचा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला दिसत नाही ठेकेदार बदलला पण घाणीचे चित्र परिसरात जेसे थे !म्हणतात ना आजा मेला नातू झाला अशी संत संत प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे
देवळाली प्रवरा शहरासह राहुरी फॅक्टरी परिसरातील सार्वजनिक मुतऱ्या व स्वच्छतागृहे अनेक दिवसांपासून व्यवस्थित साप करण्यात आलेली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत नियमित साफसफाई अभावी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन गैरसोळीला सामोरे जावे लागत आहे .
स्वच्छतेचा ठेकेदार बदलल्यानंतर परिसरात सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सद्यस्थिती पाहता नवा ठेकेदार जुनी समस्या असे म्हणण्याची वेळ नागरिकावर आली असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते दासू भाऊ पठारे यांनी म्हटले आहे .
नगरसेवक दासू भाऊ पठारे यांनी सांगितले की केवळ स्वच्छतेसाठी ठेकेदार बदलून प्रश्न सुटणार नाही संबंधित ठेकेदाराकडून प्रत्यक्ष आणि दर्जेदार काम करून घेणे तसेच त्याच्या कामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे राहुरी फॅक्टरी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व मुताऱ्यांची तातडीने साफसफाई करण्यात यावीनियमित स्वच्छतेचे वेळापत्रक लागू करावे आणि संबंधित ठेकेदाराच्या कामावर नगरपालिकेने कठोर नियंत्रण ठेवावे अशी मागणी नगरसेवक व नागरिकांनी केली आहे .

Previous Post

ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे धक्कादायक रॅकेट उघड!

Next Post

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने "पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे"कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

September 6, 2026
श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

श्रीराम माध्यमिक विद्यालयात ज्ञानदीपांचा सन्मान – विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रत्यक्ष अध्यापनाचा आनंद, उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

September 6, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )

September 6, 2026
देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

देवळाली प्रवरा नगरपालिकेने ठेकेदार बदलला पण घाण कायम !आजा मेला नातू झाला असाच काहीसा प्रकार ?

September 6, 2026
ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे धक्कादायक रॅकेट उघड!

ईकोच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीचे धक्कादायक रॅकेट उघड!

September 6, 2026
अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

अन्यायाविरोधात विद्रोहाची गर्जना

September 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..