Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहल ताई दिवे यांची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 16, 2026
in राजकीय
0
अहिल्यानगर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहल ताई दिवे यांची निवड

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चळवळीत सतत सक्रिय कार्यरत असणाऱ्या स्नेहलताई दिवे यांची वंचित बहुजन आघाडीच्या अहिल्यानगर च्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या सामाजिक कार्याची व आंबेडकर चळवळीची त्याचबरोबर आंबेडकर योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्याकडे महिला जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )मध्ये त्या कार्यरत होत्या त्यांनी आठवले गटाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला .
पक्ष प्रवेशानंतर त्यांचा सामाजिक कार्याचा विचार करून त्यांच्यावर महिला जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .
यावेळी अहिल्यानगरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री .संतोष भाऊ सोळके .जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे राहुरी तालुका अध्यक्ष श्री .बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते स्नेहल ताई दिवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
यावेळी नाशिक येथील राजूभाऊ पगारे अनिकेत पगारे सौ .वैशाली जाधव हिराबाई पंडित आशाबाई भोसले संगीता साबळे संगीता आढागळे छाया पाळंदे सुवर्णा साळवे मनीषा वाघ आशाबाई पंडित मंदा साळवे ज्योती साळवे प्रीती सोनवणे मनीषा खाडे त्याचबरोबर अमोल जाधव आदेश जाधव साई पाळंदे आदिश दिवे स्वप्निल पगारे राजेंद्र पगारे अनिकेत पगारे आदित्य पाळंदे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous Post

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे उपोषण सुरूच; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ

Next Post

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा

Next Post
खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

November 4, 2026
श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..