Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 2, 2026
in राजकीय
0
गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अभिवादन

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या जळगाव महानगर जिल्हा कार्यालयात गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात वाय. एस. महाजन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल मनोगत व्यक्त केले. दोन्ही महान नेत्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस एजाजभाई मलिक, प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, समन्वयक विकासदादा पवार, जळगाव शहर विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, सरचिटणीस सुहासभाऊ चौधरी, फहरान शेख, सतीश चौव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार? 7 ठिकाणाहून ग्राहकांसह महिला-तरुणी ताब्यात

Next Post

नूतन मराठासह तीन शाळांतील शिक्षकांची नाशिकमध्ये चौकशी; शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली

Next Post
नूतन मराठासह तीन शाळांतील शिक्षकांची नाशिकमध्ये चौकशी; शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली

नूतन मराठासह तीन शाळांतील शिक्षकांची नाशिकमध्ये चौकशी; शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..