Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पंकज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी साई सोनवणे (शेटे) याने तब्बल 68 चेंडूत 103 धावांची खेळी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 4, 2025
in क्रीडा, शैक्षणिक
0

चोपडा प्रतिनिधी (मिलिंद वाणी)
चोपडा तालुक्यातील अडावद येथील चोपडा पंकज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी साई सोनवणे (शेटे) याने जळगाव जिल्ह्या अंडर-14 क्रिकेट संघात पंकज माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 9 वीचा विद्यार्थी साई सोनवणे ( शेटे) अडावद याने 68 चेंडूत 103 धावांची खेळी करून आपल्या विद्यालयाचे नाव जिल्हा संघात कोरले असून, हा विद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे.

शेटे परीवाराकडुन विषेश अभिनंदन
त्याची 103 धावांची नेत्रदिपक खेळी करणाऱ्या चि. साई व त्याच्या, पालकांचे आणि चि. साई ला क्रिकेट चे धडे देणारे मार्गदर्शक अजय सैंदाने सरांचे चोपडा पंकज माध्यमिक विद्यालयाचा वतीने विषेश अभिनंदन करण्यात येत आहे. चि.साई सोनवणे (शेटे) रा.अडावद हा अडावद येथील बस स्थानक डेपो चे माजी व्यवस्थापक संजय सोनवणे यांचा पुतण्या असुन त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

मोहरद तालुका चोपडा येथे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन अध्यक्षपदी कबीर एस तडवी

Next Post

कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!

Next Post

कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..