Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 4, 2026
in सामाजिक
0
श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील सहकार क्षेत्रामधील अभ्यासू व्यक्तिमत्व श्री .शामराव शंकरराव निमसे यांना नुकताच अर्थरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे .
श्री .शामराव निमसे हे डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मियासाहेब पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन असे अनेक सहकारी पदावर त्यांनी काम केले आहे व करत आहेत
श्री .शामराव निमसे यांना ग्रामीण अर्थव्यवस्था बँकिंग क्षेत्र सामाजिक व सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा अर्थरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे .
त्यांना अर्थरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे डॉ .तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भारतराव वारुळे सर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी गाडे सर माजी सरपंच ज्ञानदेव निमसे पोपटधुमाळ अजिंक्य निमसे परदेशी सर विनोद जुंदरे त्याचबरोबरटाकळीमिया गावातील ज्येष्ठ नागरिकांनी श्री .शामराव निमसे यांचे अभिनंदन केले .

Previous Post

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

श्री शामराव निमसे अर्थरत्न पुरस्काराने सन्मानित

September 4, 2026
उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..