Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

शेवगाव नगरपरिषद निवडणूक : सरळ लढतीत माया मुंढे विजयी; भाजपाचा दारुण पराभव

अहिल्यानगर/प्रशांत बाफनाशेवगाव नगरपरिषद निवडणुकीत माया अरुण मुंढे व विद्या अरुण लांडे यांच्यात सरळ लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत माया अरुण...

पाचोऱ्यात शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता,भाजपाला जोरदार धक्का आ.किशोर पाटील किंग मेकर

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदयेथील नगरपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल भाजपा साठी मोठे धक्कादायक ठरले आहेत पाचोरा नगरपरिषदेवर आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या...

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात!५ नगराध्यक्ष, ५५ नगरसेवकांचा दणदणीत विजय  बहुजन शक्तीचा निर्णायक उदय

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज्यभरात...

यावलमध्ये इतिहास घडला! महाविकास आघाडीचा दणदणीत विजय भाजपला मोठा धक्का

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषदेच्या अध्यक्षा पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. छाया अतुल पाटील यांनी १४,१५३...

फुलगाव येथे आज संत गाडगे बाबा महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

उप संपादक मन्सूर तडवीफुलगाव: भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने आज रोजी २०/१२/२५ येथे पुष्पलता नगर, फुलगावलाराष्ट्रीय संत गाडगे महाराज...

यावल नगरपरिषद प्रभाग क्र. 8ब मध्ये विक्रमी 77.66% मतदान3434 पैकी 2667 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8ब मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या...

यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावरील वृक्षतोड अभियंत्यांच्या आशीर्वादानेच?परवानगीच्या आदेशावर उडवाउडवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल–बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेली बिनधास्त वृक्षतोड ही नॅशनल हायवे विभागातील अभियंत्यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा गंभीर आरोप आता...

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हितेश सुनील पाटील...

सावधान; आचारसंहितेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे आता भोवणार

अहिल्यानगर | प्रशांत बाफना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी तोफखाना पोलिसांनी...

शिंगणापूर शनैश्वर देवस्थानचा कारभार सोपवला विश्वस्त मंडळाकडे

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाश्रीक्षेत्र शिंगणापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या वतीने आलेल्या प्रतिनिधींनी विश्वस्त मंडळाकडे गुरुवार दि. 18 रोजी देवस्थानचा कारभार दिला आहे....

Page 55 of 91 1 54 55 56 91

ताज्या बातम्या