यावल निवडणुकीत बाहेरील गुंडांची एन्ट्री; तुषार तायडे हल्ला प्रकरणाशी संबंध? शहरभर चर्चेचा भडका
उपसंपादक:-मिलिंद जंजाळेशांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या यावल शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला गुंडांची जोड मिळाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मतदानाच्या दिवशी एका...















