यावल नगरपालिका निवडणूक : संविधानाची शिकवण देणाऱ्या गिरीष महाजनांची कर्मे मात्र उलट?भाजपच्या सभेत संविधानावरील प्रेम, पण जनतेसमोर प्रश्न हे फक्त निवडणुकीचे स्टंट?
उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 26 नोव्हेंबरच्या भाजप सभेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाबद्दल दाखवलेली “आत्मीयता” आता चर्चेचा...















