जामनेर तालुक्यातील पहुर-वाकोद जवळ अजिंठा रोडवर कार डिव्हाइडर ला आदळल्याने कारने पेट घेतला एक महिला भक्ष्यस्थानी.!
(प्रतिनिधी:अमोल खरात) जामनेर: दि:१०/११/२०२५ रोजी जळगाव-अजिंठा रोडवर वाकोद जवळ एका कारचे रनिंग ला असतांना टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला डिव्हाइडर...















