शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातीलमहात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय कारखाना साईड विखुर्ले येथे आज सेवापुर्ती सत्कार व नवनियुक्त मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा संपन्न
कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक भारताचे माजी पंतप्रधान स्व पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.विखुर्ले व रहिमपुरे येथील...















