Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

चांदण्या तलाव आणि बढाई येथे गिरिजात्मज ग्रुप जळगाव तर्फे कपडे आणि फराळ मीठाई वाटप

उपसंपादक मन्सूर तडवी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील चांदण्या तलाव आणि बढाई पाडा येथे जळगाव येथील गिरीजात्मज ग्रुप तर्फे गरजवंतूंना फराळ...

सेवा, विश्वास आणि विकास — अरविंद कोते यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीच्या नव्या युगाची सुरुवात!

स्वच्छ, सुंदर, आधुनिक शिर्डी – अरविंद कोते यांची वचनबद्धता! नगर प्रतिनिधी : (तुषार महाजन) शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या...

धरणगावात अल्पवयीन अल्पसंख्यक मुलीवर अत्याचारहेनियस क्राइम असल्याने आरोपीवर कडक कारवाई ची एकता संघटनेची मागणी

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेधरणगाव येथे एका अल्पवयीन अल्पसंख्यक मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार, लैंगिक छळ, आणि हत्या करण्याच्या प्रयत्नासंबंधी धरणगाव पोलीस ठाण्यात...

तालुका पोलिस हद्दीत पुन्हा लुटीचा थरार डोळ्यात मिरची पावडर टाकून युवकावर कोयत्याने हल्ला पोलिसांना आव्हान देणारे गुन्हेगार निर्धास्त!

जळगाव : प्रतिनिधी अमोल खरात तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा लुटीची थरारक घटना घडली आहे. डोळ्यात मिरची पावडर फेकून...

स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मी ने दिले निवेदन

शेतकऱ्यांना कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ता.प्रतिनिधी : राहुल जयकर भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे स्मार्ट मीटर विरोधात...

अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान; आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ पंचनाम्याची मागणी केली

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदअमळनेर गेल्या काही दिवसांपासून अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर पाण्याचे संकट...

जळगाव पाचोरा रस्त्यावर लक्झरी बस व कारची समोरासमोर धडक.गोराडखेडा गावानजीक अपघात.सुदैवाने जिवितहानी टळली.

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावानजीक असलेल्या पी. जे. रेल्वे लाईन जवळ लक्झरी व कारची समोरासमोर धडक होवुन अपघात...

“वडिलांच्या पंच्याहत्तरीला पंच्याहत्तर कवितांच्या ‘ऋण’ या काव्यसंग्रहाचं प्रकाशन! नयना गुरव यांचा अभिनव उपक्रम”

प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी केंद्रशाळा, मजरेवाडी शाळेच्या शिक्षिका व कवयित्री नयना गुरव, इचलकरंजी. यांचा अभिनव उपक्रम वडिलांच्या पंच्याहत्तरीला पंच्याहत्तर...

अवकाळी पावसाने सांगवी बु!! शिवारातील पिकाचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक संकटात; पंचनाम्याची मागणी

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल:सांगवी बु!! ता. यावल परिसरात सोमवारी दि. २७ ऑक्टोबर २०२५ ढगफुटी स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी...

संरक्षण भिंत बांधुन मिळावी.नगरदेवळा येथील शेतकऱ्याची मागणी

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदआरिफखान इब्राहिम खान हे मौजे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहीवासी असुन त्यांची नगरदेवळा शिवारात गट नं. १५...

Page 82 of 99 1 … 81 82 83 … 99

ताज्या बातम्या