फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष एस आय टी चौकशी ची शिवसेना ऊ. बा. ठा. महिला आघाडीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदफलटण येथील उपजिल्हा रुग्णाल यातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या...















