Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावलमध्ये उपोषणाला तात्पुरती स्थगिती!तहसीलदार नाझिरकर व प्रकल्प अधिकारी पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 10, 2025
in शासकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्यत्याग उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अखेर तोडग्याची पहाट दिसली आहे. आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर आज महत्त्वाची बैठक पार पडली असून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी थेट आंदोलन स्थळी उपस्थित राहून मध्यस्थी केली.
आंदोलकांनी गेल्या तीन दिवसांपासून प्रकल्प कार्यालयासमोर न्यायाच्या मागण्यांसाठी ठिय्या देत संघर्ष सुरू ठेवला होता. प्रशासनाची कुठलीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलन तीव्र होत असतानाच आज झालेल्या चर्चेनंतर उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार नाझिरकर यांनी आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत त्वरीत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. प्रकल्प अधिकारी पवार यांनीही आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रे पुढे पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.
आंदोलकांनी “शासनाने लेखी हमी देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तरच उपोषणाची पुनर्बहाली होणार नाही,” अशा शब्दांत इशारा दिला आहे. तात्पुरती स्थगिती जरी देण्यात आली असली तरी संघर्षाची ज्योत कायम असल्याचे संकेत त्यांनी दिले.
यावलमध्ये तीन दिवसांपासून पेटलेल्या असंतोषाच्या आंदोलना दौलतीला आता तात्पुरती विश्रांती मिळाली असली तरी आगामी दिवसांमध्ये प्रशासनाने घेतलेली पावले निर्णायक ठरणार आहेत.

Previous Post

यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती

Next Post

चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदन घरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी

Next Post

चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदन घरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..